BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / मिश्र पिठाचे ओट लाडू

Photo of Mix Flour Oats ladoo by Shraddha Juwatkar at BetterButter
0
2
0(0)
0

मिश्र पिठाचे ओट लाडू

Oct-02-2018
Shraddha Juwatkar
0 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मिश्र पिठाचे ओट लाडू कृती बद्दल

नाचणी ही खूप पौष्टिक आहे हया लाडूमध्ये नाचणी, गव्हाचे पीठ, मुगाचे पीठ व ओट आहेत त्यामुळे हे लाडू मुलांना नक्की द्या. थंडीत नक्की बनवून बघा.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 6

  1. १ कप नाचणीचे पीठ
  2. १ कप गव्हाचे पीठ
  3. १ कप मुगाच्या डाळीचे पीठ
  4. १ कप ओट
  5. दीड कप पिठीसाखर
  6. १ टीस्पून वेलचीपूड
  7. आवडीनुसार काजू-बदामाचे काप
  8. एक कप साजूक तूप

सूचना

  1. कढई मध्ये थोडे तूप घालून गरम करून त्यामध्ये नाचणीचे पीठ चांगले भाजून घेवून एका प्लेटमध्ये काढून ठेवा.
  2. मग पुन्हा थोडे तूप गरम करून गव्हाचे पीठ छान गुलाबी रंगावर भाजून घेवून बाजूला ठेवा. असेच मुगाचे पीठही तुपात खमंग भाजून घ्यावे.
  3. ओट कढई मध्ये थोडेसे परतून घ्या. थंड झाल्यावर मिक्सरमध्ये थोडेसे एकदाच फिरवा
  4. भाजलेले नाचणीचे पीठ, गव्हाचे पीठ, मुगाचे पीठ, ओट, पिठीसाखर काजू बदामाचे काप व वेलचीपूड घालून मिक्स करा.
  5. लाडूचे मिश्रण कोमट असतानाच मळून घेवून त्याचे लाडू वळून घ्या.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर