मुख्यपृष्ठ / पाककृती / यळणी /मुग डोसा

Photo of Yalni /Moog  dosa by Ujwala Surwade at BetterButter
730
2
0.0(0)
0

यळणी /मुग डोसा

Oct-02-2018
Ujwala Surwade
300 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

यळणी /मुग डोसा कृती बद्दल

हीरवी साल असलेली डाळ घ्यावी कींवा अख्खे मुग घेतले तरी चालतात.

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  •  केरळ
  • शॅलो  फ्रायिंग
  • ब्लेंडींग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. हीरव्या सालीची मुगडाळ २वाटी
  2. हीरव्या लवंगी मिरच्या ७/८
  3. आल १ इंच
  4. लसूण ८/९पाकळ्या
  5. कोथिंबीर
  6. जिरं १चमचा
  7. मीठ चवी प्रमाणे
  8. तेल तळण्याकरिता
  9. हळद 1/2 चमचा
  10. हींग
  11. पाणी

सूचना

  1. एका भांड्यात डाळ 4तास भिजवून ठेवावी.
  2. नंतर स्वच्छ धुवून सालं काढून टाका.
  3. मिक्सरमध्ये डाळ ,हीरव्या मिरच्या ,आलं
  4. लसूण ,कोथिंबीर ,जिरं हे सर्व थोडे पाणी
  5. घालून बारीक वाटून एका भांड्यात काढा
  6. नंतर त्या मिश्रणात हळद ,हिंग ,मीठ घालून
  7. मिक्स करून त्याचे नाँनस्टीक पँनवर डोसे
  8. /यळणी छान तेल टाकून बनवून गरमागरम
  9. खाण्यासाठी तयार.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर