मुख्यपृष्ठ / पाककृती / तूरडाळ पालक ढोकळा

Photo of TURDAAL PALAK DHOKALA by Samiksha Mahadik at BetterButter
515
3
0.0(0)
0

तूरडाळ पालक ढोकळा

Oct-02-2018
Samiksha Mahadik
300 मिनिटे
तयारीची वेळ
45 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

तूरडाळ पालक ढोकळा कृती बद्दल

healthy

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • गुजरात
  • स्टीमिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 1 कप तांदूळ
  2. अर्धा कप तूरडाळ
  3. पाव कप दही
  4. 1 कप पालक ब्लाँच करून ठेवावे
  5. हळद 1/2 चमचा
  6. मीठ चवी प्रमाणे
  7. पाव चमचा बेकिंग सोडा
  8. मोहरी 1 चमचा
  9. कढीपत्ताची पाने 5-6
  10. 1 चमचा तीळ
  11. 1 इंच आले
  12. 2 ते 3 हिरव्या मिरच्या
  13. हिंग

सूचना

  1. तांदूळ आणि तूरडाळ धुवून 4 ते 5 तास पाण्यात एकत्र भिजत घाला
  2. पालकाची पाने गरम पाण्यात 5 मिनिटे ब्लाँच करून घ्या
  3. मग मिक्सरमध्ये तांदूळ, तूरडाळ, पालक, दही, आले, मिरची, पाव चमचा हळद, व मीठ घालून वाटून घ्या
  4. मग त्यात पाव चमचा बेकिंग सोडा घालून मिक्स करा
  5. प्लेटमध्ये तेल लावून ढोकळ्याचे मिश्रण ओता व 15 ते 20 मिनिटे वाफवून घ्या.
  6. मग 5 ते 10 मिनिटे थंड करून घ्या.
  7. मग एका भांड्यात 3 चमचे तेल गरम करून घ्या आणि त्यात मोहरी घाला आणि गॅस बंद करा
  8. त्यात हिंग ,कडीपत्ता व 1चमचा तीळ घालून परता व हे मिश्रण ढोकळ्यावर घाला
  9. पौष्टिक ढोकळे कापून प्लेट मद्ये सर्व करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर