मुख्यपृष्ठ / पाककृती / मेथी भाजी चे पराठे

Photo of Methi bhaji che parathe by Ujwala Surwade at BetterButter
924
2
0.0(0)
0

मेथी भाजी चे पराठे

Oct-02-2018
Ujwala Surwade
20 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मेथी भाजी चे पराठे कृती बद्दल

भाजी चपाती चा कंटाळा आला की मस्त मेथीची भाजी आणि घरातील सर्व जे पीठ असतील ते सर्व मिक्स करून जीभेचे लाड पुरवून घ्यावे.

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • रोस्टिंग
  • ब्लेंडींग
  • सौटेइंग
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. एक जूडी निवडून घेतलेली मेथीची भाजी
  2. ज्वारी चे पीठ मोठी वाटी
  3. गव्हाचे पीठ सपाट वाटी
  4. बेसन पीठ अर्धी वाटी
  5. तांदूळ पीठ अर्धी वाटी
  6. हिरव्या मिरच्या ८/९
  7. लसूण पाकळ्या ९/१०
  8. आल एक इंच
  9. जिरे १टीस्पून
  10. ओवा १टीस्पून
  11. धनेपूड १टीस्पून
  12. हींग
  13. हळद पाव टीस्पून
  14. मीठ
  15. पाणी
  16. तेल
  17. कोथिंबीर
  18. ★तिळाच्या चटणी साठी साहित्य
  19. तीळ २टेबल स्पून
  20. लसूण पाकळ्या ६/७
  21. जिरं
  22. मीठ
  23. तिखट सपाट टीस्पून
  24. कोथिंबीर
  25. तेल

सूचना

  1. प्रथम निवडून घेतलेली भाजी स्वच्छ धुवा
  2. धूतल्यानंतर बारीक चिरून घ्या
  3. मिक्सरमध्ये हीरव्या मिरच्या ,आल लसूण
  4. कोथिंबीर जिरं थोडे पाणी घालून बारीक
  5. वाटून घ्यावे. नंतर एका कटोऱ्यात भाजी
  6. सर्व पीठ ,मिक्सर मधील वाटण,तेल हींग
  7. हळद धनेपूड ,मीठ घालून पीठ मळून घ्यावे
  8. थोडा वेळ पीठ मुरू द्यावे. तोपर्यंत
  9. तीळ भाजून घ्यावी .गँस बंद करून
  10. तवा थोडा निवल्यानंतर लाल तिखट भाजून
  11. प्लेटमध्ये लसूण तीळ तिखट काढून घ्या
  12. गार झाल्यावर मिक्सर च्या भांड्यात थोडे
  13. पाणी घालून वाटून घ्या. नंतर छोट्या बाऊल
  14. मध्ये काढून घ्या. फोडणी पळीत तेल गरम
  15. करत ठेवा तापल्यावर जिरं कोथिंबीर घालून
  16. ही फोडणी चटणी वर ओतून मीठ टाकून
  17. मिक्स करा. नंतर मेथीचे पराठे लाटून
  18. खमंग तेल लावून शेकून घ्यावे.
  19. गरमागरम खाण्याची मजा काही औरच

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर