Photo of Boil egg by mukta agade at BetterButter
828
2
0.0(0)
0

Ukalalele ande

Oct-10-2018
mukta agade
0 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Ukalalele ande कृती बद्दल

Hay protin padarth

रेसपी टैग

  • नॉन व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • गुजरात
  • बॉइलिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. 4 अंडे
  2. पाणी
  3. तिखट, मीठ आवडीनुसार
  4. कोथिंभीर आवडीनुसार

सूचना

  1. अंडे एका भांड्यात पाणी घालून उकळून घ्या.
  2. 10 मिनिटांनंतर अंडे थंड पाण्यात घालून सोलून घ्या.
  3. आत्ता अंड्याचे मधातून काप करून घ्या.
  4. आवडीनुसार तिखट, मीठ, कोथिंभीर घालून खायला द्या.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर