मुख्यपृष्ठ / पाककृती / सोया टमेटो करी

Photo of Soya Tomato Kari by Puja Panja at BetterButter
355
2
0.0(0)
0

सोया टमेटो करी

Oct-12-2018
Puja Panja
6 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

सोया टमेटो करी कृती बद्दल

सोयाबीन मध्ये भरपूर प्रमाणात प्रटिन्स असते.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • सौटेइंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. सोया चंक्स १ कप
  2. टमेटो पेस्ट
  3. मीठ चवीनुसार
  4. तेल आधा कप
  5. जीरा १\४ चमचा
  6. कांदा एक मोठा
  7. लाल तिखट एक चमचा
  8. हळद आधा चमचा
  9. जीरा पाउडार १ चमचा
  10. धने पाउडार १\४चमचा

सूचना

  1. सोया चंक्स २० मिनिट पाण्यात भिजत घाला.
  2. आता पाणी काटुन घ्या.
  3. कड़ाईत तेल घाला.गरम करा.
  4. सोया चंक्स टाका. तळून घ्या.
  5. आता कड़ाईत तेल मध्ये. जीरा टाका
  6. चिरलेले कांदा टाका. भाजून घ्या.
  7. टमेटो पेस्ट टाका.
  8. हळद, लाल तिखट, धने पाउडार, जीरा पाउडार टाका. परतून घ्या .
  9. तळलेले सोया चंक्स टाका.
  10. पाणी, मीठ घाला. उकळी येऊ द्या.
  11. सोया टमेटो तयार. सेवा द्या.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर