Home / Recipes / Tamato kari

Photo of Tamato kari by Rajlaxmi Padsalge at BetterButter
635
6
0.0(0)
0

Tamato kari

Feb-02-2018
Rajlaxmi Padsalge
5 minutes
Prep Time
15 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Egg Free

Ingredients Serving: 4

  1. लाल टोमॅटो - पाव किलो
  2. वाटाणा - 1 वाटी
  3. मिरची - 1
  4. लसुण - 3 ते 4 पाकळ्या
  5. कोथिंबीर
  6. जिरे, मोहरी
  7. लाल तिखट - 2 छोटे चमचे
  8. मीठ - चवीनुसार
  9. साखर - 1 चमचाभर
  10. बटर - 1 चमचा
  11. तेल - 1 टेबल स्पून

Instructions

  1. प्रथम टोमॅटो धुवून घेणे बारीक चिरून मिक्सर मध्ये बारीक करून घेणे
  2. कढई मध्ये तेल टाकून त्यात जिरे मोहरी टाकून तडका देणे
  3. नंतर त्यात बारीक चिरलेला लसूण घालून चांगले परतून घ्यावे
  4. नंतर त्यात मिरची, वाटाणे टाकून परतून घ्यावे
  5. मग त्यात हळद, तिखट, मीठ, साखर घालून परतून घ्यावे
  6. शेवटी त्यात वाटलेले टमाटर घालून चांगले उकळी देणे
  7. शेवटी त्यात कोथिंबीर घालून. जेवायला वाढणे.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE