मुख्यपृष्ठ / पाककृती / लाल भोपळा हलवा

Photo of RED pumpkin halwa by minal sardeshpande at BetterButter
1074
2
0.0(0)
0

लाल भोपळा हलवा

Oct-12-2018
minal sardeshpande
15 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

लाल भोपळा हलवा कृती बद्दल

पौष्टिक भोपळ्याची झटपट रेसीपी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • नवरात्र
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 6

  1. लाल भोपळा अर्धा की
  2. खवा 200 ग्रॅम
  3. साखर 75 ग्रॅम
  4. बदाम काप
  5. वेलची पावडर पाव चमचा
  6. बेदाणे
  7. तूप तीन चमचे

सूचना

  1. भोपळा तुकडे करून किसून घ्या
  2. कढईत तूप तापत ठेवा.
  3. त्यात भोपळ्याचा कीस घाला
  4. पाच मिनिटं मंद गॅसवर वाफवा
  5. त्यात साखर, बेदाणे, खवा, वेलची पावडर मिक्स करा.
  6. परतत रहा.
  7. तूप सुटू लागलं की गॅस बंद करा
  8. बदाम काप लावून सजवा
  9. तयार हलवा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर