Home / Recipes / lal bhoplach bharit

Photo of lal bhoplach bharit by Seema jambhule at BetterButter
560
3
0.0(0)
0

lal bhoplach bharit

Mar-05-2018
Seema jambhule
0 minutes
Prep Time
15 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT lal bhoplach bharit RECIPE

भोपळ्यामधून शरीराला भरपूर प्रमाणात व्हिटामिन ए मिळते. तसेच मुबलक बीटा कॅरोटीनही मिळते

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Maharashtra
  • Healthy

Ingredients Serving: 4

  1. लाल भोपळा एक वाटी
  2. दही 3-4 चमचा
  3. मिर्ची 2
  4. जिरे - मोहीरी एक चमचे
  5. कडिपत्ता 4 -5 पाने
  6. कोथिंबीर
  7. तेल
  8. हळद 1/2 छोटा चमचा
  9. मीठ

Instructions

  1. भोपळा धून घ्या
  2. त्याचे साल कडून काप करून घ्या
  3. कुकर मध्ये पाणी टाकून भोपळा 2 शिटि मध्ये शिजवून घ्या.
  4. शिजलेला भोपळा हाताने कुस्करुन घ्या
  5. त्या मध्ये दही टाकून मिक्स करा.
  6. एका भांडत तेल गरम करून हिंग, मोहरी, जिरे चिलेली मिर्ची आणि कडिपत्ता टाकून तडका भोपळा आणि दहीच्या मिश्रणात टाकून एकजीव करा.
  7. वरून चिरलेली कोथिंबीर टाका.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE