मुख्यपृष्ठ / पाककृती / पालक बंजारा

Photo of Palak Banjara by Anil Pharande at BetterButter
631
2
0.0(0)
0

पालक बंजारा

Oct-12-2018
Anil Pharande
5 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पालक बंजारा कृती बद्दल

पालकांमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आहे

रेसपी टैग

  • इन्फन्ट रेसिपीज
  • व्हेज
  • सोपी
  • इंडियन
  • स्टर फ्रायिंग
  • सौटेइंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. पालक १ जुडी
  2. लसूण पाकळ्या ८ ते १०
  3. लाल मिरची पावडर दीड टीस्पून
  4. जिरे १ टीस्पून
  5. हळद अर्धा चमचा
  6. तेल
  7. मीठ चवीप्रमाणे

सूचना

  1. दगडी खलबत्त्यात लसूण पाकळ्या व लाल मिरची पावडर घालून चटणी वाटून घ्या
  2. पालकची पाने धुवून चिरून घ्या
  3. मातीच्या भांड्यामध्ये तेल गरम करून जिरे घाला
  4. जिरे तडतडल्यावर त्यात हळद घाला
  5. वाटलेली लसूण चटणी घाला व एक मिनिट परतून घ्या
  6. चिरलेला पालक घाला मिक्स करा
  7. मीठ घाला व भाजी शिजवून घ्या
  8. पालकाची भाजी गरम भाकरीबरोबर वाढा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर