Home / Recipes / palak chaat

Photo of palak chaat by साची सचिन at BetterButter
1078
5
0.0(0)
0

palak chaat

Mar-04-2018
साची सचिन
20 minutes
Prep Time
10 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Maharashtra
  • Snacks
  • Healthy

Ingredients Serving: 4

  1. १ जुडी पालक
  2. १ वाटी बेसन
  3. १ चमचा जीर
  4. १ चमचा तिखट
  5. १/२ चमचा हळद
  6. पाव चमचा खायचा सोडा
  7. १ वाटी उकडलेले मुग (मिठ हळद घालुन)
  8. चिंच गुळ चटणी (१वाटी चिंचेचा कोल,गुळ,तिखट,मिठ,जीरा पाउडर एकत्र करुन गॅस वर १५ मिनट शिजवा)
  9. पुदीना चटणी (कोथिंबीर पुदीना आल हिरवी मिरची लिम्बाचा रस मिठ)
  10. चाट मसाला
  11. बारीक़ शेव
  12. दही १ वाटी
  13. १ चमचा साखर
  14. मिठ
  15. तेल

Instructions

  1. पालक चांगला धुवून पाण्याचे देठ थोड़े तोडून घ्यावे
  2. मग एका बाउल मधे बेसन जीर तिखट हळद सोडा घालुन भजी साठी पीठ भिजवून घ्यावे
  3. मग एक एक पान पीठात भिजवून भजी करुन घ्यावी
  4. आता एका डिश मधे भजीचे तुकडे घालावे.आणि त्यात उकडलेले मूंग घालावे
  5. आता त्यात दही, चिंचेचि चटणी,पुदीना चटणी घालावि
  6. थोडा चाट मसाला भुरभुरा
  7. शेव घालुन सर्व्ह करा पालक चाट

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE