Photo of Dryfruits laddu by Tejashree Sargar at BetterButter
697
1
0.0(0)
0

Dryfruits laddu

Oct-13-2018
Tejashree Sargar
20 मिनिटे
तयारीची वेळ
40 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Dryfruits laddu कृती बद्दल

काजू , बदाम मध्ये ४०% प्रोटीन आहे. खारीक-2.5ग्राम प्रोटीन घटक आणि खोबरे-3.3ग्राम प्रोटीन घटक आहेत......

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • नवरात्र
  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 6

  1. खारिक १००gram
  2. खोबरे २००ग्राम
  3. काजू ५०ग्राम
  4. बदाम ५०ग्राम
  5. साखर २००ग्राम
  6. वेलची १चमचा पुड

सूचना

  1. प्रथम खारिक खोबरे वेगवेगळे भाजून घ्या.
  2. त्याचप्रमाणे काजू, बदाम भाजून घ्या.
  3. काजू ,बदाम ,खारिक ,खोबरे मिक्सरवर बारीक करुन घ्या.
  4. साखरेचा एकतारी पाक करुन घ्या.
  5. पाकात प्रथम खोबरे , काजू ,बदाम मिसळुन घ्या.
  6. चांगले मिसळुनी झाल्यावर खारिक पुड मिक्स करा.
  7. सर्व मिक्स झाल्यावर थंड होऊ द्या.
  8. थंड झाल्यावर लाडू वला......
  9. वरून काजू ,बदाम लावून सर्व करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर