मुख्यपृष्ठ / पाककृती / बीटरुट गाजर उपमा

Photo of Beetroot carrot upma by Poonam Nikam at BetterButter
687
3
0.0(0)
0

बीटरुट गाजर उपमा

Oct-14-2018
Poonam Nikam
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बीटरुट गाजर उपमा कृती बद्दल

..

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. बीट 1/2कप
  2. गाजर 1/2 कप
  3. हिरवा वाटाणा आवडीनुसार
  4. रवा 1कप
  5. हिरवी मिरची 1 ते 2
  6. कांदा
  7. कोथिंबीर
  8. मोहरी
  9. मीठ आवडीनुसार

सूचना

  1. बीट, गाजर,खीसून घ्या कांदा ,हिरवी मिरची,बारीक चिरून घ्या
  2. रवा मंद आचेवर भाजून घ्या
  3. दुसऱ्या बाजूला गँसवर 2कप पाणी गरम करण्यासाठी ठेवा
  4. कढईत तेल घालून मोहरीची फोडणी द्या वरुन बारीक चिरलेला कांदा घालून गुलाबी रंग येईपर्यंत परता वरुन हिरवी मिरची परता
  5. आता गाजर,बीट ,हिरवा वटाणा परता वरुन रवा टाकून मीक्स करून गरम केलेले पाणी घालून मिक्स करा व वरुन मीठ घाला
  6. 2 मीनटा तच उपमा तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर