Photo of Besn vdi by Vidya Gurav at BetterButter
567
2
0.0(0)
0

बेसन वडी

Oct-14-2018
Vidya Gurav
118 मिनिटे
तयारीची वेळ
60 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बेसन वडी कृती बद्दल

बेसन पासून बनवलेली वडी

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • प्रेशर कूक
  • ब्लेंडींग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. बेसन 4वाटी
  2. कोथिंबीर
  3. मसाले आवडीचे
  4. हिरवा मसाला
  5. तेल
  6. हिंग
  7. मीठ

सूचना

  1. बेसन घेऊन सर्व मसाले, हिरवा मसाला मीठ कोथिंबीर चिरून सर्व एकत्र करून पीठ मळून घ्यावे नन्तर त्याचे लांब असे वड्या करून त्या कुकर मध्ये डब्यात 2शिट्या कराव्यात
  2. थंड झाल्यावर त्याच्या वड्या पाडाव्यात
  3. नन्तर आपल्या आवडीप्रमाणे तळाव्यात. किंवा त्याला फोडणी घालून फ्राय कराव्यात.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर