मुख्यपृष्ठ / पाककृती / टोमॅटो सेलरी सुप

Photo of Tomato Celery soup by Triptila KS at BetterButter
586
2
0.0(0)
0

टोमॅटो सेलरी सुप

Oct-16-2018
Triptila KS
0 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

टोमॅटो सेलरी सुप कृती बद्दल

हा टोमॅटोचा पातळ सूप मेन जेवणाच्या आधी स्टार्टर च्या रूपाने घेऊ शकतात

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • ब्लेंडींग
  • सौटेइंग
  • सूप
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. टोमॅटो २
  2. कांदा १/४
  3. लसून कळ्या २
  4. सेलरी एक स्टिक
  5. बटर २ tbsp
  6. वेजिटेबल भ्रात १ वाटि
  7. मिरी पुड १/२ tsp
  8. मिट चवि पुरता
  9. गूळ चवीपुरतं

सूचना

  1. एका पातेल्यात बटर घाला आणि कांदा परतून घ्या
  2. त्यात बारीक चिरलेली लसूण आणि बारीक चिरलेलि से्लरी घालुून परतुन घ्या
  3. टमाटर उकडून घ्या आणि त्याची साल काढून प्युरी करा
  4. हि पुरी भाज्यात घाला
  5. व्हेजिटेबल भ्रात घाला आणि एक उकळी येऊ द्या
  6. मिरीची पूड ,गूळ आणि मीठ घाला

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर