फुणके व चिंचेची चटणी | Funke v Chinchechi Chutney. Recipe in Marathi

प्रेषक Chayya Bari  |  20th Oct 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Funke v Chinchechi Chutney. by Chayya Bari at BetterButter
फुणके व चिंचेची चटणीby Chayya Bari
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  3

  माणसांसाठी

2

0

फुणके व चिंचेची चटणी recipe

फुणके व चिंचेची चटणी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Funke v Chinchechi Chutney. Recipe in Marathi )

 • 6तास भिजलेली हरबरा डाळ 2 वाट्या
 • हिरवी मिरची पेस्ट 2चमचा
 • आले लसूण पेस्ट 1 चमचा
 • कोथिंबीर 1/2वाटी
 • तीळ 3 चमचे
 • जिरे,मोहरी हिंग फोडणीला
 • तेल फोडणीसाठी
 • मीठ चवीप्रमाणे

फुणके व चिंचेची चटणी | How to make Funke v Chinchechi Chutney. Recipe in Marathi

 1. प्रथम डाळ स्वच्छ धुवून मिक्सरवर बारीक वाटावी त्यात आले लसूण पेस्ट, मिरची पेस्ट,हळद, तीळ,कोथिंबीर,मीठ घालून मिक्स करावे
 2. चाळणीला तेल लावून त्यावर फुणके ठेवावे ही चाळणी स्टँड वर ठेवून कढईत पानी घेवून त्यावर ठेवावी झाकण ठेवून 15 मिनिटे फुनके वाफवून घ्यावे
 3. फुनक्यावर तेलात जिरे,मोहरी,हिंग व थोडे तीळ टाकून फोडणी करावी व ती ओतावी आणि चिंच चटणी बरोबर सर्व्ह करावे

My Tip:

ह्यात मिरची पेस्ट ऐवजी लाल तिखट टाकले तरी रंग छान येतो

Reviews for Funke v Chinchechi Chutney. Recipe in Marathi (0)