चिझी वेजीटेबल राईस कबाब | Cheese veggies rice kabab Recipe in Marathi

प्रेषक seema Nadkarni  |  22nd Oct 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Cheese veggies rice kabab by seema Nadkarni at BetterButter
चिझी वेजीटेबल राईस कबाबby seema Nadkarni
 • तयारी साठी वेळ

  20

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  3

  माणसांसाठी

3

0

चिझी वेजीटेबल राईस कबाब

चिझी वेजीटेबल राईस कबाब बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Cheese veggies rice kabab Recipe in Marathi )

 • 1 वाटी शिजलेला भात
 • 1/4 कप बारीक चिरलेला कांदा
 • 1/4 कप बारीक चिरलेला कोबी
 • 1/4 कप बारीक चिरलेली भोपळी मिरची
 • 1/4 कप बारीक चिरलेली कोथिंबीर
 • 1/4 कप बारीक चिरलेला गाजर
 • 2-3 बारीक चिरलेली हिरवी मिरची
 • 2 चमचा आले लसुण पेस्ट
 • 1-2 कप बेसन
 • 1/4 कप किसलेला चीज
 • चवी पुरते मीठ, चाट मसाला, मिरपूड
 • 1/4 कप ब्रेड क्रम्स
 • तळण्यासाठी तेल

चिझी वेजीटेबल राईस कबाब | How to make Cheese veggies rice kabab Recipe in Marathi

 1. एका बाउल शिजवून घेतलेल भात घालून त्यावर बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेल्या सगळ्या भाज्या एकत्र करावे.
 2. भाज्यांचे मिश्रण घालून एकत्र करावे.
 3. त्यात चवीप्रमाणे मीठ, आले लसुण पेस्ट, मिरपूड, बेसन व बारीक चिरलेली कोथिंबीर घालून एकत्र करावे व गोळा तयार करून घ्या.
 4. ह्या गोळ्या चे तुम्हाला आवडेल तसे आकार करावे. गोल बॉल तयार करून शकतो. मी कबाब चा लांबट आकाराचे रोल किसलेले चीज त्यात भरून तयार केले आहे.
 5. या कबाब ना ब्रेड क्रम्स मध्ये फोल्ड करून घ्यावे.
 6. तेलात तळून घ्यावे किंवा पेन मध्ये थोडे तेल घालून फ्राय करून घ्यावे घ्यावे.

My Tip:

उरलेल्या भाताचा उपयोग करू शकतो.

Reviews for Cheese veggies rice kabab Recipe in Marathi (0)