Home / Recipes / Veggies cutlets

Photo of Veggies cutlets by Arya Paradkar at BetterButter
489
6
0.0(0)
0

Veggies cutlets

Apr-10-2018
Arya Paradkar
20 minutes
Prep Time
20 minutes
Cook Time
5 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT Veggies cutlets RECIPE

:cherry_blossom:व्हेजी कटलेट्स :cherry_blossom: साहित्य : प्रत्येकी १/२ वाटी दुधी भोपळा किस, गाजर, मुळा ,कोबी किस, बारीक चिरलेली फरसबी, कांदा, ३ उकडून सोलून किसलेले बटाटा , १ वाटी बारीक करून पाण्याचा हबका मारलेले पोहे, १/२ वाटी तांदळाचे पीठ, २ चमचे आले -लसूण -मिरची पेस्ट, २ चमचे धणे जिरे पावडर, २चमचे लिंबाचा रस, १ -१चमचा तिखट व चाट मसाला ,हळद, हिंग पाव चमचा, चवीनुसार मीठ . कृती : वरिल सर्व साहित्य एकत्र करून चांगले मळून घेणे व त्याचे हव्या त्या आकारात कटलेट्स करुन सॅलो फ्राय किंवा तळणे, सॉस किंवा चटणी बरोब

Recipe Tags

  • Veg
  • Medium
  • Kids Recipes
  • Maharashtra
  • Shallow fry
  • Snacks
  • Healthy

Ingredients Serving: 5

  1. प्रत्येकी १/२ वाटी दुधी भोपळा किस,
  2. गाजर, मुळा, कोबी किस
  3. बारीक चिरलेली फरसबी, कोथिंबीर
  4. कांदा, २ चमचे आले -लसुण-मिरची पेस्ट
  5. ३ बटाटे उकडून सोलून किसलेले
  6. प्रत्येकी १ चमचा तिखट, धणे जिरे पावडर
  7. चाट मसाला, पाव चमचा हळद, हिंग
  8. चवीनुसार मीठ

Instructions

  1. प्रथम प्रत्येकी १/२ वाटी दुधी भोपळ्याचा कीस, गाजर, मुळा, कोबीचा किस, १ वाटी फरसबी बारीक चिरलेली, ३ बटाटे उकडून सोलून किसलेले ,१ वाटी चिरलेला कांदा,
  2. २चमचे आले -लसूण -मिरची पेस्ट
  3. प्रत्येकी १चमचा तिखट, धणे जिरे पावडर, चाट मसाला
  4. पाव चमचा हळद, हिंग, चवीनुसार मीठ
  5. कृती : सर्व साहित्य एकत्र करून चांगले मळून घेणे व त्याचे हव्या त्या आकारात कटलेट्स करुन सॅलो फ्राय करून चटणी किंवा सॉस बरोबर सर्व्ह करणे

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE