मुख्यपृष्ठ / पाककृती / चिझी वेजीटेबल राईस कबाब

Photo of Cheese veggies rice kabab by seema Nadkarni at BetterButter
628
2
0.0(0)
0

चिझी वेजीटेबल राईस कबाब

Oct-22-2018
seema Nadkarni
20 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चिझी वेजीटेबल राईस कबाब कृती बद्दल

हि पाक कृती मध्ये भात व भाज्याचा वापरून तयार केले आहेत.

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • पॅन फ्रायिंग
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • लो फॅट

साहित्य सर्विंग: 3

  1. 1 वाटी शिजलेला भात
  2. 1/4 कप बारीक चिरलेला कांदा
  3. 1/4 कप बारीक चिरलेला कोबी
  4. 1/4 कप बारीक चिरलेली भोपळी मिरची
  5. 1/4 कप बारीक चिरलेली कोथिंबीर
  6. 1/4 कप बारीक चिरलेला गाजर
  7. 2-3 बारीक चिरलेली हिरवी मिरची
  8. 2 चमचा आले लसुण पेस्ट
  9. 1-2 कप बेसन
  10. 1/4 कप किसलेला चीज
  11. चवी पुरते मीठ, चाट मसाला, मिरपूड
  12. 1/4 कप ब्रेड क्रम्स
  13. तळण्यासाठी तेल

सूचना

  1. एका बाउल शिजवून घेतलेल भात घालून त्यावर बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेल्या सगळ्या भाज्या एकत्र करावे.
  2. भाज्यांचे मिश्रण घालून एकत्र करावे.
  3. त्यात चवीप्रमाणे मीठ, आले लसुण पेस्ट, मिरपूड, बेसन व बारीक चिरलेली कोथिंबीर घालून एकत्र करावे व गोळा तयार करून घ्या.
  4. ह्या गोळ्या चे तुम्हाला आवडेल तसे आकार करावे. गोल बॉल तयार करून शकतो. मी कबाब चा लांबट आकाराचे रोल किसलेले चीज त्यात भरून तयार केले आहे.
  5. या कबाब ना ब्रेड क्रम्स मध्ये फोल्ड करून घ्यावे.
  6. तेलात तळून घ्यावे किंवा पेन मध्ये थोडे तेल घालून फ्राय करून घ्यावे घ्यावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर