कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / Achari Chilly Potato

Photo of Achari Chilly Potato by samina shaikh at BetterButter
345
4
0(0)
0

Achari Chilly Potato

Oct-24-2018
samina shaikh
10 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स

साहित्य सर्विंग: 3

  1. 4मोठे बटाटे(लाम्ब काप करून)
  2. 1चमचे बडिशेप
  3. 1चमचा चिली सॉस
  4. अर्धी वाटी कोथम्बीर
  5. 2चमचे लोणचे मसाला
  6. मीठ(चवी पुरते)
  7. अर्धा चमचा जिरे पुड
  8. अर्धा चमचा साखर
  9. एक चमचा पांढरे तीळ
  10. 3चमचे कोर्न्फ्लोवर
  11. 2शिमला मिरची (चौकोन काप करून)
  12. 1मोठा कांदा(चौकोनी काप करून)
  13. तेल तळण्यासाठी

सूचना

  1. बटाटे धुवून त्यातील पाणी काढा
  2. 2चमचे कोर्न्फ्लोवर व मीठ घालून मीक्स करा व गरम तेलात तळून घ्या
  3. कढईत एक चमचा तेल घाला त्यात लाल तिखट घाला
  4. शिमला मिरची कांदा घालून 3min परतून घ्या
  5. बटाटे लोणचे मसाला धने जिरे पुड चिली सॉस घाला
  6. 1चमचा कोर्न्फ्लोवर पेस्ट घालून नीट परतून घ्या
  7. मीठ साखर घाला
  8. टॉस करा
  9. बडिशेप व तीळ घाला
  10. कोथम्बीर घालून सर्व करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर