Photo of Gola pakoda by deepali oak at BetterButter
1061
4
5.0(0)
0

Gola pakoda

Oct-25-2018
deepali oak
35 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • डिनर पार्टी
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. ऊडीदडाळ २ वाटी
  2. चणाडाळ पाव वाटी
  3. कांदा १बारीक चीरून
  4. ४/५ मीरची तुकडे
  5. जीरे एक लहान चमचा
  6. कोथिंबीर एक वाटी चिरून
  7. मीठ चवीनुसार
  8. तळणीसाठी तेल

सूचना

  1. ऊडीदडाळ व चणाडाळ अर्धातास भीजवून मग स्वच्छ धुवून घ्या
  2. आता दोन्ही डाळी कमी पाणी घालून वाटुन घ्या
  3. ह्या मीश्रणात मिरचीचे तुकडे घाला
  4. कोथिंबीर घाला
  5. बारीकसा चीरलेला कांदा घाला
  6. चवीनुसार मीठ घाला जीरे घाला
  7. मीश्रण एकाच दिशेन निट मीक्स करून घ्या
  8. गरम तेलात ह्याचे लहान गोळे घालून लालसर तळुन घ्या
  9. चटणी सोबत खाऊ घाला

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर