मुख्यपृष्ठ / पाककृती / फ्लॉवर निमकी

Photo of Flower Nimki by PUJA SHRIKANTA DEY at BetterButter
1080
2
0.0(0)
0

फ्लॉवर निमकी

Oct-28-2018
PUJA SHRIKANTA DEY
40 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

फ्लॉवर निमकी कृती बद्दल

ही फ्लॉवर निमकी पाहून मुलांना खूप आनंद झाला .संध्याकाळी चहाबरोबर सव्ह॔ करावे. छान आकारामुळे खूपच आकष॔क वाटतात , खाण्यासाठी छान लागतात.

रेसपी टैग

  • मध्यम
  • किड्स रेसिपीज
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स

साहित्य सर्विंग: 5

  1. मैदा २ काप
  2. चवीनुसार मीठ
  3. तेल तळण्यासाठी
  4. कालोनजी एक चिमूटभर
  5. तूप ३ चमचा

सूचना

  1. सव॔प्रथम एका भांड्यात मैदा, चवीनुसार मीठ, कालोनजी घेऊन मिसळा. त्यात मोठा चमचा तूप घाला आणि थोडेसे पाणी वापरून मऊ कणिक मळा.
  2. १० मिनिटे झाकून ठेवावे.
  3. आता ते कणिक घाला. १ मिनिट नीट मिसळा.
  4. नंतर छोटा गोळे करा.
  5. एक गोळे घेऊन. पुरी लाटून घ्या.
  6. त्याच्या कडेला एक इंच सोडा चाकूने कापून टाका.
  7. कट क्षेत्रातील चमच्याने दाग कट करा .
  8. हाताने एक भाग जोडा. फ्लॉवर आकार द्या.
  9. त्याच्या मध्यभागी लाल फुड कालार लावून घ्या.
  10. पूर्ण बनवून घ्या.
  11. कढईत तेल गरम करून.
  12. फ्लॉवर मंद आचेवर दोन्ही बाजूने लालसर होईपर्यंत तळून घ्या.
  13. गरमागरम चहाबरोबर सर्व्ह करावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर