मुख्यपृष्ठ / पाककृती / सोया खिमा चाप

Photo of Soya kheema chap by seema Nadkarni at BetterButter
655
1
0.0(0)
0

सोया खिमा चाप

Oct-28-2018
seema Nadkarni
30 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

सोया खिमा चाप कृती बद्दल

स्टारटर साठी हेल्दी पाक कृती आहे.

रेसपी टैग

  • एग फ्री
  • मध्यम
  • फेस्टिव
  • शॅलो  फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. 1 कप सोया वड्या
  2. 3-4 उकडलेले बटाटे
  3. 1/4 कप बारीक चिरलेला कांदा
  4. 1/4 कप बारीक कोबी
  5. 1 चमचा आले लसुण पेस्ट
  6. चवी पुरते मीठ, लाल तिखट, गरम मसाला,
  7. 1 चमचा काळी मिरी पावडर
  8. 1 लिंबू चा रस
  9. बारीक चिरलेली कोथिंबीर व मिरची हिरवी

सूचना

  1. सोयाबीन च्या वडी ला थोडा वेळ गरम पाण्यात भिजवून घ्यावे.
  2. भिजलेल्या सोय वडी ला मिक्सर मधून बारीक वाटून घ्यावे. पाणी न घालता वाटायचे.
  3. आता या मिश्रणात उकडलेले बटाटे, बारीक चिरलेला कांदा, कोबी, हिरवी मिरची, आले लसुण पेस्ट,घालून एकत्र करावे.
  4. चवी पुरते मीठ, तिखट, गरम मसाला, लिंबाचा रस, घालून एकत्र करावे मिश्रण तयार करून त्याला सीक मध्ये लावावे.. ब्रेड क्रम्स मध्ये फोल्ड करून तेलात शेलो फ्राय करून घ्यावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर