मुख्यपृष्ठ / पाककृती / पिझ्झा चीप्स

Photo of Pizza chips by seema Nadkarni at BetterButter
621
2
0.0(0)
0

पिझ्झा चीप्स

Nov-01-2018
seema Nadkarni
45 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पिझ्झा चीप्स कृती बद्दल

हि पाक कृती माझ्या मुलाना खुप आवडते. झटपट बनवली जाते..

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • इतर
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 2 कप गव्हाचे पीठ
  2. 1/4 कप तेल
  3. 1/4 कप तुप
  4. 1/2 कप चीज पावडर किंवा किसलेले चीज
  5. 2 चमचा ओरेगेनो
  6. 2 चमचा चिली फ्लेक्स
  7. 2 चमचा mix herbs
  8. 1 कप पाणी
  9. तळण्यासाठी तेल

सूचना

  1. एका भांड्यात गव्हाचे पीठ व सगळे जिन्नस तयार करावे.
  2. सगळे जिन्नस एकत्र करून घ्यावे.
  3. थोडे थोडे पाणी घालून पीठ मळून घ्यावे.
  4. छोटे गोळे करून त्याची पोळी लाटून घ्यावे.. छोटे छोटे काप करून घ्या.
  5. तेल तापवून त्यात तळून घ्यावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर