मुख्यपृष्ठ / पाककृती / पोह्यांचा चिवडा

Photo of Chiwda by Triptila KS at BetterButter
1138
2
0.0(0)
0

पोह्यांचा चिवडा

Nov-04-2018
Triptila KS
0 मिनिटे
तयारीची वेळ
60 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पोह्यांचा चिवडा कृती बद्दल

जाड पोह्य़ांचा खमंग चिवडा

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • मध्यम
  • दिवाळी
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 6

  1. जाड पोहे चार वाट्या
  2. शेंगदाणे अर्धी वाटी
  3. शेंगदाण्याचं तेल तळणासाठी
  4. पांढरे तीळ पाव वाटी
  5. फुटाण्याची डाळ पाव वाटी
  6. काजूचे तुकडे पाव वाटी
  7. मनुका पाव वाटी
  8. हळदीची पूड एक छोटा चमचा
  9. लाल तिखट दोन मोठे चमचे
  10. साखर चार मोठे चमचे
  11. चवीपुरतं मीठ

सूचना

  1. तेलात जाड पोहे तळून घ्या
  2. तेलात शेंगदाणे तळून घ्या
  3. पांढरे तीळ भाजून घ्या
  4. फुटाण्याची डाळ भाजून घ्या
  5. काजूचे तुकडे तेलात भाजून घ्या
  6. पोहे ,शेंगदाणा ,तीळ ,दाळ, काजूचे तुकडे हे सगळे एकत्र करा त्यात मनुका घाला
  7. हळद ,लाल तिखट ,साखर आणि मीठ घाला

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर