मुख्यपृष्ठ / पाककृती / भाजणीचे कुरकुरे

Photo of KURKURE by Aditi Bhave at BetterButter
628
3
0.0(0)
0

भाजणीचे कुरकुरे

Nov-04-2018
Aditi Bhave
60 मिनिटे
तयारीची वेळ
60 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

भाजणीचे कुरकुरे कृती बद्दल

भाजणीचे खुसखुशीत कुरकुरीत कुरकुरे

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • दिवाळी
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 5

  1. भाजणी- पाव वाटी
  2. तेल - 1 डावभर
  3. मीठ - चवीनुसार
  4. तिखट- 2 चमचे
  5. तीळ - 1 चमचा
  6. ओवा - 1 चमचा
  7. हिंग - अर्धा चमचा
  8. जिरेपूड- 1 चमचा
  9. तेल - तळण्यासाठी

सूचना

  1. भाजणी मध्ये तेल गरम करून घालावे.
  2. गरम पाणी घालावे.
  3. मीठ, तिखट, जीरा पावडर, ओवा, तीळ, हिंग घालून पीठ मळून घ्यावे.
  4. चकली पात्रात घालून त्याच्या उभ्या पट्या पाडाव्यात.
  5. तेल गरम करून घ्यावे.
  6. तेलात ह्या तळून घ्याव्यात.
  7. कुरकुरे तयार.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर