मुख्यपृष्ठ / पाककृती / ओरिओ बिस्कीट लाडू

Photo of Oreo biscuits ladoo by Maya Joshi at BetterButter
1128
4
0.0(0)
0

ओरिओ बिस्कीट लाडू

Nov-07-2018
Maya Joshi
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ओरिओ बिस्कीट लाडू कृती बद्दल

मुलांना फार आवडतील

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • दिवाळी
  • महाराष्ट्र
  • ब्लेंडींग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. ओरिओ बिस्कीटाचा लहान पुडा
  2. ब्रीटानिया क्रीम चिज
  3. चाँकलेट स्प्रेड,किंवा नटेला.

सूचना

  1. बिस्कीटे हाताने चूरुन घ्या. मिक्सर करु नका.
  2. आता एका बाउलमध्ये काढून चमच्याने चिज क्रीम त्यात मिक्स करत राहा.
  3. लाडू वळण्या ईतपत घाला
  4. सर्व मिक्स करुन लडू वळा.
  5. १० मिनिटे फ्रीजमध्ये ठेवा
  6. आता हाताला चांगले चाँकलेट स्प्रेड घेवून लाडवाला कोटींग करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर