Home / Recipes / LADOO

Photo of LADOO by Sneha Adhav at BetterButter
28
4
0.0(0)
0

LADOO

Jan-20-2018
Sneha Adhav
10 minutes
Prep Time
10 minutes
Cook Time
5 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Everyday
  • Maharashtra
  • Dessert
  • Healthy

Ingredients Serving: 5

  1. खारीक
  2. खोबरे
  3. खजूर
  4. काजू
  5. बदाम
  6. चारोळे
  7. वेलची पावडर 

Instructions

  1. सर्वात आधी खोबरे मिक्सर मध्ये बारीक करून घ्या.
  2. नंतर खारीक मधील बिया काढून ते पण मिक्सर मध्ये बारीक करा शेवटी खजूर मधील बिया काढून ते ही मिक्सर मध्ये बारीक करून घ्या. 
  3.  हे सर्व एका बाऊल मध्ये घेवून छान मिक्स करा. 
  4. आता यात काजू, बदाम, चारोळे, आवडत असल्यास वेलची पावडर घाला व छान मळून याचे छोटे छोटे लाडू बनवून घ्यावे.
  5. प्रमाण आपल्या अंदाजाने घ्यावे. यात खसखस व खडीसाखर पण वापरू शकता.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE