मुख्यपृष्ठ / पाककृती / मायक्रोवेव १० मिनिट बेसन लाडू !!

Photo of Microwave 10 minute Besan ladoos by Anjali Suresh at BetterButter
522
4
0.0(0)
0

मायक्रोवेव १० मिनिट बेसन लाडू !!

Nov-09-2018
Anjali Suresh
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मायक्रोवेव १० मिनिट बेसन लाडू !! कृती बद्दल

पटकन तयार होणारी डिश

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • दिवाळी
  • महाराष्ट्र
  • मायक्रोवेवींग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. बेसन-२ कप
  2. सुजी- १ चम्मच
  3. २/३ कॅप साखर(पीसलेले)
  4. तूप - १/२ कप
  5. इलायची- २(साखर बरोबर पीसलेले)
  6. पिस्ता- थोडीशी सजवण्यासाठी(बारीक चिरलेला)

सूचना

  1. एका मायक्रोवेव बाउल घेऊन तूप ला गरम करा ३० सेकंड
  2. मग त्याच्यात बेसन आणि सुजी टाकून मिसळूण घ्या
  3. मग २ मिनिट मायक्रोवेव करा .…. परत मिसळूण ठेवा
  4. मग ४ मिनिट मायक्रोवेव करा....एक एक मिनिट झाल्यावर बाहेर काढून मिसळूण परत मायक्रोवेव करा...नाहीतर बेसन जळत जाईल...
  5. सगळे मायक्रोवेव वेगवेगळ्या असतो... त्यामुळे तुम्ही हे लक्षात ठेवा आणि पाहिजे असेल तर कमी किंवा जास्त वेळ मायक्रोवेव करा
  6. हे बेसन चांगल्या प्रकारेने शिजवून तयार झाले की मस्त वास येतो
  7. मग हे बेसन ला थंड करा
  8. त्यात पीसलेले साखर आणि इलायची पावडर टाकून मिसळूण घ्या
  9. मग लाडू चे आकार देऊन तयार करा
  10. बारीक चिरलेला पिस्ता लावून बेसन लाडू गर्निश करा
  11. रेसिपी कॉर्ट्सई- माझी मयत्रीन - मिककी सिंग

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर