Home / Recipes / Besan ladu

Photo of Besan ladu by Archana Lokhande at BetterButter
833
8
0.0(0)
0

Besan ladu

Jan-08-2018
Archana Lokhande
0 minutes
Prep Time
45 minutes
Cook Time
5 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Diwali
  • Maharashtra
  • Roasting
  • Dessert
  • Healthy

Ingredients Serving: 5

  1. बेसन पीठ १/२ किलो
  2. पिठी साखर १/४ किलो
  3. साजूक तूप १/४ किलो
  4. काजू
  5. बदाम
  6. मणुके
  7. विलायची पावडर

Instructions

  1. कढईत थोडे तूप घालून गरम करून त्यात बेसन घालून मिक्स करावे.
  2. थोडे भिजले की, अजून थोडे तुप घालून बेसन एकसारखे हालवत राहावे.
  3. बेसन भाजले हे कसे ओळखावे, तर जेव्हा घरभर वास पसरला की, समजावे भाजले आणि गँस बंद करावा.
  4. आता ते मिश्रण थंड होण्यास ठेवावे.
  5. नंतर त्यात आवडीनुसार कमी जास्त पिठी साखर, विलायची पावडर, सर्व ड्राय फ्रुट घालून छान लाडू वळून घ्या आणि तयार लाडू खायला द्या

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE