मुख्यपृष्ठ / पाककृती / तिखट बुंदीचा चिवडा

Photo of SPICY BOONDI CHIVDA by Anil Pharande at BetterButter
779
2
0.0(0)
0

तिखट बुंदीचा चिवडा

Nov-10-2018
Anil Pharande
5 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

तिखट बुंदीचा चिवडा कृती बद्दल

दिवाळीसाठी व पार्टीसाठी थोडा वेगळा हटके चिवडा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • दिवाळी
  • इंडियन
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. तिखट बुंदी पाव किलो
  2. शेंगदाणे १ वाटी
  3. किसलेले खोबरे १/२ वाटी
  4. काजू ५० ग्राम्स
  5. मीठ चवीप्रमाणे
  6. तेल १ टीस्पून

सूचना

  1. एक वाटी शेंगदाणे थोड्याश्या तेलात तळून घ्यावे व कागदावर (पेपर नॅपकिन) काढावे
  2. ५० ग्राम काजूचे तुकडे तळून घ्यावे,
  3. सुक्या खोबऱ्याचा किस अर्धी वाटी थोडा भाजून घ्या.
  4. पाव किलो तिखट बुंदी एका बोलमध्ये घ्या
  5. त्यात तळलेले शेंगदाणे, काजूचे तुकडे, खोबऱ्याचा किस , थोडे चवीपुरते मीठ व सुंठ पावडर घालून सर्व एकत्र कालवून घ्या,
  6. पार्टीसाठी वेगळा चिवडा तयार झाला.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर