Photo of Sadhi shev by Geeta Koshti at BetterButter
612
1
0.0(0)
0

साधी शेव

Nov-10-2018
Geeta Koshti
15 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

साधी शेव कृती बद्दल

दिवाळीत लहान मुलांना आवडणारी अशी शेव

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • दिवाळी
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. बेसन १/२ किलो
  2. १ चमचा ओवा
  3. मीठ चवीनुसार
  4. हळद
  5. १ छोटा चमचा मोहन

सूचना

  1. बेसन मधे मोहन घालून घ्या
  2. नंतर त्यात ओवा थोडा कुटून घाला
  3. मीठ घाला व मळून घ्या
  4. सोर्यात भरा आणि गरम तेलात शेव पाडने
  5. थोडी कडक वाटली १ साईड ने त लगेच पलटून घ्या व तळी की काढून घ्या
  6. असे करत सर्व शेव करून घ्या
  7. शेव तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर