Photo of Kaju katli by Prashant Jagtap at BetterButter
1107
3
0.0(0)
0

काजू कतली

Nov-11-2018
Prashant Jagtap
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
8 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

काजू कतली कृती बद्दल

एक शाही डीश अप्रतिम आणि करायला सोपी

रेसपी टैग

  • सोपी
  • दिवाळी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 8

  1. काजू १ पाव
  2. साखर १०० ग्राम
  3. दुध पावडर ४ चमचे
  4. लहान वेलची पूड १ लहान चमचा
  5. १ चमचा साजूक तूप
  6. पाणी ५० ग्राम

सूचना

  1. प्रथम काजू मिक्सर मधून पूड करून घ्यावी
  2. काजू पुड मधे दुध पावडर घालून चांगले मिसळून द्यावे
  3. एका कढईत साखर घालून प्रमाणात दिले तितकेच पाणी घालून एकतारी पाक करून घ्यावा
  4. पाकात वेलची पूड घालावी.
  5. पाक झाला की काजू पावडर घालून चांगले ढवळावे
  6. मंद आचेवर ६ ते ७ मिनिटे ढवळत राहावे
  7. गोळा झाला की तुप घालून चांगले मळून घ्या
  8. प्लास्टीक शिट ला तूपाचा हात लावून वरुन लाटण्याने लाटून घ्या.
  9. नंतर चांदीचा वर्ख लावावा
  10. चाकुने काजू कतली आकारात कापून घ्या
  11. आणि गार झाल्यावर डीश मधे तयार काजू कतली खाण्यास तयार
  12. अप्रतिम चव आणि अगदी सोपी रेसिपी करून बघा नक्की जमेल

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर