BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / Healthy new way Bhonge ladoo

Photo of Healthy new way Bhonge ladoo by Archana Chaudhari at BetterButter
260
3
5(1)
0

Healthy new way Bhonge ladoo

Nov-11-2018
Archana Chaudhari
20 मिनिटे
तयारीची वेळ
45 मिनिटे
कूक वेळ
10 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

 • व्हेज
 • मध्यम
 • दिवाळी
 • महाराष्ट्र
 • फ्रायिंग
 • डेजर्ट
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 10

 1. गहू कोंडा १ कप
 2. जाडसर गव्हाचे पीठ १/२ कप
 3. ज्वारीचे पीठ १/४ कप
 4. तांदूळ पीठ १/४कप
 5. मीठ १/४ टीस्पून
 6. तेल ३ १/२ टेबलस्पून(साडेतीन) गरम करून
 7. पाणी
 8. गुळाच्या पाकसाठी
 9. गूळ १/२ कप
 10. पाणी १/२ कप
 11. चॉकलेट सॉस साठी
 12. मोर्डे चॉकोलेट १/२कप कापलेले
 13. वरून टाकण्यासाठी
 14. गव्हाचे जाडसर पीठ २ टेबलस्पून भाजलेले
 15. तीळ १टीस्पून
 16. बदाम काप २ टीस्पून भाजलेले
 17. तळण्यासाठी तेल

सूचना

 1. गहू कोंडा, गव्हाचे जाडसर पीठ,ज्वारी पीठ,तांदूळ पीठ,मीठ एका भांड्यात एकत्र करा.
 2. आता त्यात तेल टाका आणि परत छान एकत्र करा.
 3. पाणी टाकून कणकेप्रमाणे गोळा भिजवून घ्या.
 4. १५ मिनिटे झाकून ठेवा.
 5. आता लहान गोळा घेऊन त्याची लांब दोरीप्रमाणे वळा.
 6. त्याला या प्रमाणे आकार द्या.
 7. सगळे बनवून झाले की पंख्या खाली ३०मिनिटे दोन्ही बाजुंनी ठेवा.
 8. मंद आचेवर सोनेरी रंगावर तळून घ्या.
 9. सगळे तळून घ्या.
 10. आता गूळ पाणी एकत्र करून उकळायला ठेवा,एकतारी पाक बनवा.
 11. एका ताटात वरील थोडे भोंगे लाडू घ्या,त्यावर गव्हाचे जाडसर पीठ भुरभुरावे
 12. वरील पाक यावर ओतावा,तीळ टाका.ग
 13. आता चॉकोलेटचे काप करून घ्या.
 14. चॉकलेट मायक्रोवेव्ह ओव्हन मध्ये किंवा भांडयात (खाली गरम पाणी ठेऊन) वितळवून घ्या.
 15. आता एक एक भोंगे लाडू ह्यात बुडवा आणि बटर पेपर किंवा प्लास्टिक पेपर वर ठेऊन त्यावर बदामाचे काप टाका.
 16. चॉकोलेट भोंगे लाडू तयार आहेत.फ्रिज मध्ये ठेवा.

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Poonam Nikam
Nov-12-2018
Poonam Nikam   Nov-12-2018

Wow

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर