मुख्यपृष्ठ / पाककृती / कुकर लाडू (रवा खोबरे लाडू)

Photo of kukar ladu by supriya padave (krupa rane) at BetterButter
537
2
0.0(0)
0

कुकर लाडू (रवा खोबरे लाडू)

Nov-11-2018
supriya padave (krupa rane)
15 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
10 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कुकर लाडू (रवा खोबरे लाडू) कृती बद्दल

पटकन होणारा दिवाळी तील लोकप्रिय पदार्थ ह्या लाडू ची रेसिपी अतिशय सोपि व् पटकन होणारी आहे कमी मेहनतित रुचकर लाडू बनतात

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • दिवाळी
  • महाराष्ट्र
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 10

  1. दोन वाटी बारीक रवा
  2. दीड वाटी पीठी साखर
  3. अर्धा वाटी ओले खोबरे (किसलेले)
  4. चारोळी
  5. वेलचि पूड
  6. तीन ते चार चमचे दूध
  7. पाव वाटी तूप (पातळ करुन )

सूचना

  1. एका डब्यात रवा ठेवून त्याचे ज़ाकन घट्ट लावून कुकरमधे ठेवा व् दहा ते बारा शिटया द्या
  2. आता कुकर ठण्ड जल्यावर डबा बाहेर काढ़ा व् गरम असतानाच हाताने मोकळा करुन घ्या
  3. रवा छान हलका झlला असेल
  4. आता हयात पीठी साखर वेलचि पूड चारोली टाकून नीट एक्जीव करुन घ्या
  5. आता हयात दोन चमचे दूध व् थोड़े तूप घालुन लाडू वळन्यास सुरवात करा ,गरज लागल्यास तूप व् दूध मिश्रणात add करा
  6. रवा व् खोबरे चे कुकर लाडू तैयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर