Photo of PURANPOLI by Deepa Gad at BetterButter
2081
6
0.0(0)
0

PURANPOLI

Nov-14-2018
Deepa Gad
0 मिनिटे
तयारीची वेळ
90 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र

साहित्य सर्विंग: 4

  1. चणाडाळ भिजवलेली २ कप
  2. गुळ दीड कप
  3. वेलची- सुंठपुड
  4. मैदा १ कप
  5. दूध १/२ कप
  6. तूप २ च
  7. मीठ चिमूटभर
  8. हळद पाव च

सूचना

  1. कुकरमध्ये भिजवलेल्या चनाडाळीत पाणी घालून ५ शिट्ट्या करून घ्या
  2. कुकर थंड झाला की चनाडाळीतले पाणी पूर्णपणे काढून चणाडाळ कढईत घालून गुळ टाकुन घट्ट होईपर्यत शिजवा नंतर त्यात वेलची सुंठ पूड घाला
  3. मिक्सरमधून पुरण गरम असतानाच फिरवून घ्या
  4. मैद्यात तूप, मीठ, दूध घालून मऊसर पीठ मळून घ्या, १ तास झाकून ठेवा
  5. मैद्याच्या पिठाचा छोटा गोळा घेऊन त्यात पुरणाचा गोळा घालून पारी बंद करून अलगद हाताने पोळी लाटा
  6. तव्यावर मस्त भाजून घ्या वरून तूप सोडा
  7. तुपाबरोबर सर्व्ह करा पुरणपोळ्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर