मुख्यपृष्ठ / पाककृती / तुरीच्या दाण्याची बाटी

Photo of BATI by Neha Thakkar at BetterButter
881
2
0.0(0)
0

तुरीच्या दाण्याची बाटी

Nov-19-2018
Neha Thakkar
15 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

तुरीच्या दाण्याची बाटी कृती बद्दल

आजीची रेसिपी

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • गुजरात
  • स्टीमिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 1बाऊल तुरीचे दाणे
  2. 1 नग बटाटा
  3. 1 मोठा बाऊल गव्हाच् जाड पीठ
  4. 4 चमचा तेल मोहन साठी
  5. मीठ स्वादानुसार

सूचना

  1. 1. सर्वात आधि प्यान गरम ठेवून त्यात मोहरी जीर हींग टाकावे ।
  2. 2. नतर दाणे आणि बटाटा चे पीस टाकावे थोडा वेळ कुक होऊ दयायच ।
  3. 3. तोपर्यंत दुसऱ्या बाजूला पाणी गरम ठेवायच 2 ग्लास ।
  4. 4. आणि मग प्यान मधे मीठ, मिरची पावडर,धनेपुड, हळद गरम मसाला सगळे मसाला टाकून मिक्स करावे ।
  5. 5. नतर त्याच्यामधे जे गरम पाणी ठेवले होते ते टाकून दयायच पाणी उकळे तो पर्यन्त एक मोठ्या बाऊल मधे गव्हाच् जाड पीठ घ्यायच त्याच्यामधे मीठ आणि मोहन टाकावे आणि गरम पाणी टाकून त्या चे छोटे छोटे बॉल बनवायचे ।
  6. 6. थोडे लुज बनवायचे ज्याच्यामुळे ते आत पर्यन्त छान सीजवले जाईल नतर उकळत पाण्यात बॉल टाकून 15 मिनिट कुक होउ दयायचे ।
  7. 7. मग प्लेट मधे बाटी काढून त्याचे छोटे काप करायचे त्याच्या वर रस्सा टाकावा तुप आणि लिबाचा रस टाकावा आणि बारीक चिरलेला कांदा कापून टाकावा 8.आणि शेवटी कोथिंबीर घालून सर्व करायच तर तैयार आहे आजीची रेसिपी तुरीच्या दाण्याची बाटी खास थंडीत खाण्यासाठी ।
  8. 8.आणि शेवटी कोथिंबीर घालून सर्व करायच तर तैयार आहे आजीची रेसिपी तुरीच्या दाण्याची बाटी खास थंडीत खाण्यासाठी ।

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर