मुख्यपृष्ठ / पाककृती / अळीव डिंक लाडू

Photo of Aliv dink ladu by Geeta Koshti at BetterButter
2208
1
0.0(0)
0

अळीव डिंक लाडू

Nov-20-2018
Geeta Koshti
30 मिनिटे
तयारीची वेळ
60 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

अळीव डिंक लाडू कृती बद्दल

माझी आजी थंडीत खास करून बनवते

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. १०० ग्राम डिंक खायचा
  2. १/२ किलो ल थोडे कमी साजूक तूप
  3. १/२ कप भरडसर वाटलेले काजू बदाम
  4. १ १/२ कप भरडसर खारीक पावडर
  5. १ १/२ कप सुक खोबर किसून
  6. ३/४ पाव गूळ लाडूचा ( गोडी प्रमाणे गूळ घालू शकता )
  7. मुठभर अळीव

सूचना

  1. १ कडईत तूप घालून डिंक तूपात तळावा
  2. डिंक तळताना फुला म्हणजे तो तळून झाला आणि नंतर थंड झाला की मिक्सर मध्ये १ डा फिरवून घ्या
  3. काजू बदाम खारीक मिक्स करावे
  4. सुक खोबर किसून भाजावे
  5. अळीव भाजून बारीक करा
  6. गूळ किसून घ्या कडाईत थोडे तूप टाकून गूळ पातळ करा
  7. त्याला वर फेस आला म्हणजे गूळ चागलं झाला
  8. नंतर वरील एकत्र केले व अळीव , खोबर त्यात हा गूळ घाला व मिक्स करा
  9. गरम असतानाच लाडू बाधा
  10. लाडू तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर