मुख्यपृष्ठ / पाककृती / लासूनी डाळ

Photo of Lasuni dal by Geeta Koshti at BetterButter
403
0
0.0(0)
0

लासूनी डाळ

Nov-20-2018
Geeta Koshti
15 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

लासूनी डाळ कृती बद्दल

माझी आजी बनवते

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. तूरडाळ १ वाटी
  2. मुगडाळ १/२ वाटी
  3. लसूण अखा १ सोलून
  4. सुकी लाल मिरची
  5. लाल तिखट आवडीनुसार
  6. हिंग
  7. जिर मोहोरी हळद कोथिंबीर
  8. मिठ चवीनुसार
  9. तेल

सूचना

  1. २ नी डाळ धून घ्या
  2. कुकर मध्ये २ नी डाळी शिजायला टाका त्यात थोड मीठ हळद हिंग घाला
  3. डाळ छान शिजली की चागलं घोटून घ्या
  4. थोडे पाणी घालून उकळून घ्या
  5. टोप मधे तेल घालून फोडणी करा व लसूण किसून / कुटून तेलात घाला
  6. अखी मिरची पण टाका लाल तिखट पण घाला
  7. लसूण छान गुलाबी झाला की त्या डाळीवर टाकून पटकन झाकन ठेवा
  8. झाकन ५ मिनिट तसेच ठेवा
  9. वरतून कोथिंबीर टाका
  10. डाळ तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर