Photo of Greenpeace agg burji by deepali oak at BetterButter
627
1
5.0(0)
0

Greenpeace agg burji

Nov-23-2018
deepali oak
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. मोठे कांदे २ बारीकसा चीरून
  2. टोमॅटो मोठे २ बारीकसा चीरून
  3. अंडी ४/५
  4. मटार एक वाटी सोललेला
  5. आले लसुण पेस्ट एक चमचा
  6. मालवणी मसाला २ चमचे
  7. मीरच्या २/३ चीरून
  8. कोथिंबीर पाव वाटी
  9. चीकन मसाला एक चमचा
  10. बटर पाव वाटी लहान
  11. तेल २चमचे
  12. मीठ
  13. पाणी
  14. जीरे मोहरी
  15. हिंग हळद चिमुटभर

सूचना

  1. कढईत तेल व बटर तापले की जीरे मोहरी घाला
  2. आले लसुण पेस्ट कांदा व टोमॅटो हिरवी मीरची घाला
  3. कांदा व टोमॅटो मऊ झाले कि त्यात मालवणी मसाल चीकन मसाला हिंग हळद घाला
  4. आता मटार घालून पाण्याचा शिपका मारून मटार शिजवून घ्या
  5. मटार शिजला कि अंडी फोडुन घाला मीठ व कोथिंबीर घाला
  6. पुन्हा जरा पाणी शिंपडुन वाफेवर शिजु दया व सतत परतत रहा
  7. बुर्जी तेल सोडु लागली कि गॅस बंद करा. तयार मटार बुर्जी

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर