Home / Recipes / Agg burji

Photo of Agg burji by deepali oak at BetterButter
509
9
0.0(0)
0

Agg burji

Mar-29-2018
deepali oak
10 minutes
Prep Time
10 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT Agg burji RECIPE

मुलांना भूक लागल्यावर पोट भरी साठी झटपट होणारा प्रकार.

Recipe Tags

  • Non-veg
  • Easy
  • Kids Recipes
  • Maharashtra
  • Breakfast and Brunch
  • Healthy

Ingredients Serving: 4

  1. ४अंडी
  2. ३ मोठे कांदे बारिक चिरलेला
  3. १ मोठा टोमॅटोपण बारीकसा चीरून
  4. जीरे हिंग तिखट किंवा मालवणी मसाला
  5. चिकन मसाला १ चमचा
  6. कोथिंबीर व हिरवी मिरची १
  7. आले लसूण पेस्ट १चमचा
  8. बटर व तेल
  9. गव्हाचा ब्रेड
  10. मीठ व जरासे पाणी

Instructions

  1. बाऊल मध्ये अंडी फोडून घ्या
  2. कढईत तेल व बटर घाला
  3. जीरे व कांदा टोमॅटोपण घाला
  4. परतून घ्या
  5. आता तिखट हिंग हळद घाला
  6. मिरचीचे तुकडे व चिकन मसाला घाला
  7. पाण्याचा शिपका मारून त्यात अंडी घाला
  8. मीठ घालून परतून घ्या
  9. एक वाफ आली कि तयार
  10. आता तव्यावर बटर घालून पाव भाजा
  11. डीश मध्ये बुर्जीवर कोथिंबीर घालून टोस्ट केलेल्या पाव सोबत द्या

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE