मुख्यपृष्ठ / पाककृती / पौष्टीक तुकडे

Photo of Healthy Tukade by Tejashree Ganesh at BetterButter
439
2
0.0(0)
0

पौष्टीक तुकडे

Nov-23-2018
Tejashree Ganesh
15 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पौष्टीक तुकडे कृती बद्दल

सकाळी केलेल्या पोळ्या जास्त झाल्या आणि संध्याकाळी भजी खाण्याची ईच्छा नसलू की आजी हे पौष्टीक तुकडे करत असे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी

साहित्य सर्विंग: 3

  1. पोळ्या ४
  2. मोड आलेले कडधन्य १/२ कप
  3. मुगदाळ १/४ कप ( Optional)
  4. टोमॅटो १
  5. कांदा १
  6. लहान बटाटा ( optional )
  7. कढीपत्ता
  8. लाल तिखट
  9. मिठ
  10. तेल

सूचना

  1. प्रथम पोळ्यांचे बारिक तुकडे करून घेलते.
  2. कांदा, टोमॅटो, बटाटा बारिक चिरून घेतले.
  3. एका जाडबुडाच्या कढईमधे तेल तापत ठेवले, त्यात मोहरी, जिरंं टाकले.
  4. जिरं मोहरी तडतडले की त्यात कांदा, मोड आलेले कडधन्य, दाळ, कढीपत्ता टाकले व परतून घेतले.
  5. वरिल साहित्य चांगले परतून घेतले व त्यात टोमॅटो टाकून पुन्हा परतून घेतले.
  6. आता ह्या मिश्रणात तिखट, मिठ, हळद टाकावी व चांगले एकजीव करून घेतले.
  7. नंतर पोळीचे तुकडे टाकून परतून घेतले व एक वाफ काढली.
  8. कोथिंबीर टाकून गरम गरम serve केले.
  9. हे तुकडे आजी बहूधा ताकासोबत आम्हाला वाढत असे, लोणचं वगैरे बरोबर देखील छान लागतात.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर