मुख्यपृष्ठ / पाककृती / पेरूची चटणी

Photo of Guava Chutney / Peru chi Chutney by Renu Chandratre at BetterButter
3027
5
0.0(0)
0

पेरूची चटणी

Nov-24-2018
Renu Chandratre
5 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पेरूची चटणी कृती बद्दल

आंबट गोड पेरूची चविष्ट चटणी, पुरी, पराठा,पोळी, थालीपीठ , कींवा अशीच खूपच छान लागते। पोटासाठी पण उत्तम आणि चवीला एक नंबर, माझ्या आजीची साधी सरळ रेसिपी तुम्ही पण नक्की करून बघा।

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • ब्लेंडींग
  • लोणचं / चटणी वगैरे
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 4

  1. पेरू 2
  2. कोथिंबीर चिरून 1/2 वाटी
  3. हिरवी मिरची 2 ते 3
  4. गूळ 1 ते 2 लहान चमचे
  5. काळ मीठ 1 चमचा
  6. जीरे 1 चमचा

सूचना

  1. पेरू , हिरवी मिरची आणि कोथिंबीर धुवून चिरून घ्या
  2. एका मिक्सर च्या भांड्यात, चिरलेली पेरू, हिरवी मिरची, कोथिंबीर , जीरे, मीठ आणि गूळ घ्या
  3. मिक्सर मधून बारीक वाटून घ्यावे
  4. पाणी घालायची गरज नाही, ही चटणी अशीच छान लागते।

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर