मुख्यपृष्ठ / पाककृती / खमंग काकडी

Photo of Khamang kakadi by Chayya Bari at BetterButter
590
3
0.0(0)
0

खमंग काकडी

Nov-24-2018
Chayya Bari
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

खमंग काकडी कृती बद्दल

आजीच्या हातची खमंग काकडी म्हणजे खरंच खमंग .जिभेवर रेंगाळणारी चव.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. कोवळ्या काकड्या मध्यम आकाराच्या 2
  2. हिरव्या मिरचीचे तुकडे
  3. जिरे मोहरी हिंग
  4. दाण्याचे जाडसर कूट 2चमचे
  5. साखर चवीला
  6. लिंबाचा रस 1/2चमचा
  7. डाळिंबाचे दाणे सजावट
  8. कोथिंबीर
  9. तेल 1चमचा
  10. मीठ चवीला

सूचना

  1. प्रथम काकडी धुवून, सोलून व बारीक कोचून घ्या
  2. तेल गरम करावे त्यात जिरे,मोहरी,हिंगाची फोडणी करावी व मिरचीचे तुकडे परतावे
  3. काकडी दाण्याचे कूट, साखर,लिंबाचा रस,मीठ घाला त्यावर तयार फोडणी ओतून मिक्स करा
  4. वर कोथिंबीर व डाळिंबाचे दाणे घाला खमंग काकडी तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर