मुख्यपृष्ठ / पाककृती / घडीची पोळी

Photo of Ghdichi poli by Madhumati Shinde at BetterButter
30
2
0.0(0)
0

घडीची पोळी

Nov-24-2018
Madhumati Shinde
60 मिनिटे
तयारीची वेळ
45 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

घडीची पोळी कृती बद्दल

आजीच्या आठवणीतील पदार्थ

रेसपी टैग

  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. मैदा दोन वाट्या, तुप दोन चमचे,मोहनासाठी, चिमुटभर मीठ. आतील सारणासाठी खोबरे, खारीक, वेलची पूड जायफळ पूड, साखर दोन टेबल स्पून.

सूचना

  1. मैदा मोहन व मीठ घालून घट्ट मळून घ्यावे. व दहा मिनिटे झाकून ठेवावे. तोपर्यंत खारीक पावडर करून घ्यावी. खोबरे बारीक किसून घ्यावे वेलची, जायफळ आणि साखर बारीक वाटून घेणे व सर्व एका बाऊल मध्ये मिसळून घ्यावे. नंतर मळलेल्या पिठाचे लिंबू एवढे गोळे करून पोळपाटाला तेल लावून पातळ पोळी लाटायला घ्यावी, पोळी लाटेपर्यंत गॅसवर तवा तापत ठेवा, पोळी लाटून झाल्यावर ती तव्यावर टाकून एका बाजूने शेकल्यावर पलटी करून दुसरी बाजू शेकावी.पुन्हा एकदा पलटी करून त्यावर तयार सारण पसरावे. गॅस मंद आचेवर ठेवून हळूहळू पोळीची घडी करून घ्यावी.घडी घालून झाली की पोळी हळूच दाबून घ्यावी म्हणजे सारण व्यवस्थित बसते.अशाप्रकारे घडीची पोळी तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर