Home / Recipes / Gholichi dalbhaji

Photo of Gholichi dalbhaji by pranali deshmukh at BetterButter
950
3
0.0(0)
0

Gholichi dalbhaji

Feb-11-2018
pranali deshmukh
10 minutes
Prep Time
30 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Everyday
  • Maharashtra
  • Pressure Cook
  • Side Dishes
  • Healthy

Ingredients Serving: 4

  1. 1 पाव घोळभाजी
  2. 1 वाटी तूर डाळ
  3. 1/2 वाटी चणा डाळ
  4. हिरव्या मिरच्या दोन
  5. कैरी 4- 5 फोडी
  6. साखर 1 tbsp
  7. हिंग 1/2 tbdp
  8. मोहरी 1/2 tbsp
  9. अद्रक लसूण पेस्ट 1 tbsp
  10. 1 कांदा चिरलेला
  11. तेल 1 डाव
  12. तिखट 2 tbsp
  13. हळद 1 tbsp
  14. मीठ
  15. गरम मसाला 1 tbsp

Instructions

  1. घोळभाजी तोडून घुवून घ्या मग बारीक चिरा.
  2. डाळी आणि भाजी कुकरमध्ये टाका कैरीच्या फोडी .हिरव्या मिरच्या टाका.आणि दोन शिट्या होऊ द्या.
  3. कुकर उघडून भाजी अहाटून घ्या.
  4. कढईत मोहरी ,कांदा ,अद्रक लसूण पेस्ट परतावा .तिखट हळद मीठ घालून भाजी ऍड करा.
  5. पाणी गरज असल्यास टाका गरम मसाला घालून डोन उकळी येऊ द्या.
  6. पोळी भाकरी बरोबर सर्व्ह करा.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE