मुख्यपृष्ठ / पाककृती / भरीत & कळण्याची भाकरी

Photo of Bharit & kalnyachi bhakri by Geeta Koshti at BetterButter
2676
1
0.0(0)
0

भरीत & कळण्याची भाकरी

Nov-25-2018
Geeta Koshti
15 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

भरीत & कळण्याची भाकरी कृती बद्दल

माझी आजी चुलीवर भाकरी करेपर्यंत वागी चुलीत टाकून भाजून घ्यायची त्याची चव अप्रतिम पण मी तिच्या पद्धतीनेच पण गॅस वर भाजून केले

रेसपी टैग

  • व्हेज
  • इतर
  • महाराष्ट्र
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. वांगी २
  2. तिखट लाल , हळद
  3. मिठ चवीनुसार
  4. तेल
  5. शेंगदाणे
  6. कळण्याचे पीठ भाकरी साठी

सूचना

  1. २ वांगी घ्या
  2. ते गॅस वर घून तेल लाऊन ठेवा
  3. व भाजून घ्या
  4. त्याची साल काढून आतला गर वेगळा करा
  5. हाताने कुस्करून त्यात मीठ लाल तिखट हळद कॉथांबिर घाला
  6. काडाई मधे तेल घालून जिर मोहरी टाकून शेगदाने तळून घ्या
  7. त्यात कुस्करलेले वांगी घाला व मिक्स करा
  8. भरीत तयार
  9. भाकरीचे पीठ मळून घ्या
  10. अशी भाकर करा
  11. भाजून घ्या भाकर तयार होईल भाकरी सोबत भरीत द्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर