Home / Recipes / MASALYACHI kandyachi bhaji

Photo of MASALYACHI kandyachi bhaji by Chayya Bari at BetterButter
1245
2
0.0(0)
0

MASALYACHI kandyachi bhaji

Feb-24-2018
Chayya Bari
15 minutes
Prep Time
15 minutes
Cook Time
1 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Maharashtra
  • Boiling
  • Sauteeing
  • Healthy

Ingredients Serving: 1

  1. छोटे कांदे ५,६
  2. खोबरे थोडे
  3. कांदा १
  4. आले लसूण कोथिंबीर
  5. धने जिरे पावडरथोडीशी
  6. हळद १/२चमचा
  7. तिखट व कला मसाला प्रत्येकी १चमचा
  8. मीठ चवीनुसार
  9. जिरे मोहरी हिंग फोडणीसाठी
  10. तेल

Instructions

  1. कांदे सोलून धुवून त्याला क्रॉस आकारात चिरा दिल्या
  2. कांदा खोबरे भाजून आले लसूण कोथिंबीर घेऊन वाटणं केले व फोडणीची तयारी केली
  3. तेल तापवून जाते मोहरीची फोडणी केली त्यात तिखट मीठ हळद कला मसाला घालून परतले व वाटणं घातले
  4. तेल सुटल्यावर कांदे घातले वाटीभर पाणी घालून उकळले व बारीक गॅसवर झाकण ठेवून कांदे शिजू दिले
  5. कांदे सुजले कि भाजी तयार भाकरीबरोबर कोथिंबीर घालून सर्व्ह करावी

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE