मुख्यपृष्ठ / पाककृती / फोडणीचे मुरमुरे

Photo of Tasty puffed rice/ Fodniche Murmure by Renu Chandratre at BetterButter
2154
3
0.0(0)
0

फोडणीचे मुरमुरे

Nov-27-2018
Renu Chandratre
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

फोडणीचे मुरमुरे कृती बद्दल

लहानपणी जेव्हां आम्हाला अचानक कधी तरी भूक लागायची, तर आजी झटपट फोडणीचे मुरमुरे तयार करायची। घरात अगदी सहजपणे उपलब्ध साहित्याने, चविष्ट मुरमुरे बनवायची , आणि ते आम्ही भावंड अगदी पोटभर, आनंदाने आणि मज्जे घेत खायचो।

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. मुरमुरे / कुरमुरे 250 ग्रॅम
  2. तेल 2 मोठे चमचे
  3. मोहरी 1/2 चमचा
  4. बडी शेप 1/2 चमचा
  5. तिळ 1 चमचा
  6. धणे 1 चमचा
  7. मीठ 1/2 चमचा
  8. पिठी साखर 1 चमचा
  9. कढी पत्ता 10-15
  10. चिरलेली हिरवी मिरची 2 ते 3
  11. भाजके चणे 1 मोठा चमचा
  12. शेंगदाणे 1 मोठा चमचा
  13. अमचूर पावडर 1/4 चमचा
  14. सुक्या खोबऱ्याचे काप 5-10

सूचना

  1. सर्वप्रथम कढईत तेल तापत ठेवा
  2. मोहरी घालून फोडणी करावी , गॅस मंद ठेवावा।
  3. त्यात भाजके चणे, शेंगदाणे घालून जरा परतावे
  4. अता या फोडणीत हिरवी मिरची चे तुकडे, कढी पत्ता, आणि खोबऱ्याचे काप खमंग परतावे
  5. अता यात हळद लाल तिखट आणि हिंग घालून मिक्स करावे
  6. लगेच मुरमुरे , चवीनुसार मीठ, पिठी साखर आणि अमचुर पावडर घालून मिक्स करावे
  7. गॅस बंद करून , थोड्या वेळ मिश्रण व्यवस्थीत मिक्स करावे
  8. खायला द्यावे
  9. पूर्णपणे गार झाल्यावर हवाबंद डब्यात भरून ठेवावे । बरेच दिवस टिकतात।

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर