BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / डाळ वांगे

Photo of Dal vange by Arya Paradkar at BetterButter
950
2
0(0)
0

डाळ वांगे

Nov-30-2018
Arya Paradkar
15 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

डाळ वांगे कृती बद्दल

आमटी व भाजीला एकच पर्याय म्हणून कधी कधी आजी डाळ वांगी अप्रतिम बनवायची

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • सौटेइंग
  • मेन डिश
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 4

  1. 1 वाटी शिजवलेले मूग किंवा तूर डाळीचे वरण
  2. 3-4 वांगी
  3. 2 टोमॅटो
  4. 1 कांदा
  5. कोथिंबीर
  6. 5-6 लसूण पाकळ्या
  7. 2-3 चमचे तेल
  8. 1 चमचा तिखट
  9. 1 चमचा धणे जीरपूड
  10. 1 चमचा मालवणी मसाला
  11. 1 चमचा कांदा लसूण मसाला
  12. 1/2 चमचा गरम मसाला
  13. 1 चमचा मोहरी
  14. 1/2 चमचा हळद
  15. पाव चमचा हिंग
  16. 2 चमचे बारीक चिरलेला गूळ
  17. पाव चमचा मेथी दाणे

सूचना

  1. डाळ शिजवून घ्यावी
  2. टोमॅटो, कांदा, वांगी, कोथिंबीर चिरून घेणे
  3. एका भांड्यात तेल गरम करून त्यात मोहरी हिंग हळद घालून फोडणी करुन त्यात कांदा, टोमॅटो, वांगी घालून चांगले परतून घ्यावे
  4. नंतर त्यात शिजवलेले वरण घालून चांगले हटून घ्यावे
  5. नंतर त्यात सर्व मसाले व मीठ घालून चांगले मिक्स करावे
  6. पाणी घालून चांगले खळखळून उकळणे
  7. कोथिंबीर घालून भाताबरोबर किंवा भाकरी बरोबर सर्व्ह करावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर